Raigad :वैजनाथ देवस्थानाची जमीन मुस्लिम व्यक्तिच्या नावावर,भाजप नेते Kirit Somaiya यांचा आरोप

रायगडच्या कर्जतमधील वैजनाथ देवस्थानाची जमीन एका मुस्लिम व्यक्तिच्या नावावर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला आहे.  गेल्या 300 वर्षापासून या देवस्थानाकडे 32 गुंठे स्वत:ची जमीन आहे. मात्र, ही जमीन 2014-15 मध्ये सलीम बिलखिया यांच्या नावावर करण्यात आलीय. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केलीय.. याच प्रकरणी आज किरीट सोमय्या यांनी वैजनाथ देवस्थानाची पाहणी करुन कर्जतच्या तहसीलदारांचीही भेट घेतलीय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola