31 डिसेंबरपर्यंत ठाकरेंच्या अलीबाबा चालीस चोर मंत्रिमंडळावर कारवाई होणार : Kirit Somaiya
Continues below advertisement
एका गंभीर लढाईची आता सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रात घोटाळामुक्त प्रशासन बनवून दाखवू, 31 डिसेंबरपर्यंत ठाकरेंच्या अलीबाबा चालीस चोर मंत्रिमंडळावर कारवाई होणार,
Continues below advertisement