Kirit Somaiya : तुम्ही माझ्या कुटुंबियांना जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा, हिशोब तर द्यावाच लागणार
abp majha web team
Updated at:
27 Jun 2022 05:42 PM (IST)
Kirit Somaiya : संजय राऊतांना ईडीचं समन्स आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत राऊतांवर टीका केलीय. 'तुम्ही माझ्या कुटुंबियांना जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा, परंतु तुम्हाला हिशोब तर द्यावाच लागणार,' असं सोमय्या म्हणालेत.