Kirit Somaiya : जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात जाणार असेल तर ईडीची हरकत नसणार:किरीट सोमय्या

जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात जाणार असेल तर ईडीची नाहरकत असेल, शेतकऱ्यांसह ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सोमय्यांची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola