INS Vikrant साठी जमा पैसे लाटल्याच्या आरोपांचा तपास सुरू, Kirit Somaiya यांना समन्स मिळण्याची शक्यता

Continues below advertisement

मुंबई : आयएनएस विक्रांतच्या निधीत राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा केले आणि पीएमसी बँकेच्या माध्यमातून किरीट सोमय्यांनी ते व्हाईट केले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. देशभरात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हे केले जातील असंही ते म्हणाले. ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram