Korlai : कोर्लई गावाच्या दौऱ्यासाठी सोमय्या रवाना; शिवसेना आणि सोमय्यांमध्ये होणार का 'सामना'?
18 Feb 2022 10:47 AM (IST)
कोर्लई गावाच्या दौऱ्यासाठी सोमय्या रवाना; शिवसेना आणि सोमय्यांमध्ये होणार का 'सामना'? पोलिसांकडून कोर्लई गावात विशेष खबरदारी.
Sponsored Links by Taboola