Kirit Somaiya Special Report : किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा, दोघांनी लावला लाखोंंचा चूना
Continues below advertisement
विरोधकांचे घोटाळे उघड करणाऱ्या किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा. सोमय्यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांकडून श्रवणयंत्र वाटपात घोटाळा. जवळपास सात लाखांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल.
Continues below advertisement