Kirit Somaiya : किशोरी पेडणेकरांविरोधात पोलीस ठाण्यात पुरावे दिलेत, किरीट सोमय्यांची माहिती
Continues below advertisement
Kirit Somaiya : किशोरी पेडणेकरांविरोधात पोलीस ठाणयात पुरावे दिलेत-किरीट सोमय्या. निर्मलनगर पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर सोमय्या लाईव्ह किशोरी पेडणेकरांच्या निकटवर्तीयांविरोधात डझनभर तक्रारी-सोमय्या. पेडणेकरांविरोधात पोलीस कारवाई करतील.
Continues below advertisement