Kishori Pednekar आणि Ravindra Waikar यांच्यावर वायकर यांच्यावर भाजप नेत्यांची टीका

Continues below advertisement

Kishori Pednekar आणि Ravindra Waikar यांच्यावर वायकर यांच्यावर भाजप नेत्यांची टीका

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आलीय. गार्डन साठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळवून ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.. त्याच प्रकरणी वायकर यांची ५ तास चौकशी करण्यात आली. वायकरांता जबाब आज नोंदवण्यात आलाय. दरम्यान मी कोणतंही बेकायदेशीर बांधकाम केलं नाही, कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी चौकशीनंतर दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram