बीड च्या आष्टी तालुक्यातील खलाटवाडीसह आदी भागातील ऊसतोड कामगारांना खेड (ता.कर्जत) येथे भिगवण पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस केला आहे.