Mumbai : मुंबईच्या खारमध्ये एका कोरियन महिला यूट्युबरचा लाईव्ह व्हीडिओदरम्यान विनयभंग : ABP Majha
मुंबईच्या खारमध्ये एका कोरियन महिला यूट्युबरचा लाईव्ह व्हीडिओदरम्यान विनयभंग. यूट्युबरच्या फॉलोअरनं मुंबई पोलिसांना टॅग करून व्हीडिओसह केलं ट्विट. ट्विटनंतर सुमोटो तक्रार दाखल करून घेत पोलिसांकडून दोघांना अटक.