Chandrakant Khaire On CM : फ्रीजमधील खोक्याच्या मुद्द्यावरुन खैरेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
राधेश्याम मोपलवार कुठे गेला करोडो अब्जावधी रुपये त्याच्याकडे त्यांची चौकशी झाली पाहिजे. मोबाईलवर आणि स्वतःचा फायदा करून घेतला मोठे झाले त्यांच्या पाठीशी हेच होते त्या खात्याचे मंत्री होते तेव्हा मोपलवारची चौकशी झाली तर सगळं बाहेर येईल . एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी होते. मोपलवारच्या पाठीशी डी लावा मग सगळं बाहेर येईल.राधेश्याम मोपलवार कुठे गेला करोडो अब्जावधी रुपये त्याच्याकडे त्यांची चौकशी झाली पाहिजे. मोबाईलवर आणि स्वतःचा फायदा करून घेतला मोठे झाले त्यांच्या पाठीशी हेच होते त्या खात्याचे मंत्री होते तेव्हा मोपलवारची चौकशी झाली तर सगळं बाहेर येईल . एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी होते. मोपलवारच्या पाठीशी डी लावा मग सगळं बाहेर येईल.