Invention I हाताचा पंजा नसलेल्या व्यक्तींसाठी खास 'किबोर्ड' I एबीपी माझा

अनेकदा अपघातात हात गमावल्याने किंवा मग दिव्यांग असलेल्या व्यक्तीला हाताचा पंजा नसेल तर संगणक प्रशिक्षण किंवा संगणक नेमकं कसा चालवायचं हा प्रश्न निर्माण होतो. यावर मुंबईच्या अनिल नेने यांनी जगातील पहिल 'किबोर्ड माउस इम्युलेटर' नावाचे उपकरण तयार केलं आहे. ज्याने हाताचा पंजा नसलेलं व्यक्ती सुद्धा संगणकावर सहजपणे काम करू शकतो. कसं आहे हे उपकरण आणि कशा प्रकारे दिव्यांग व्यक्ती वापरू शकतो पाहूया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola