Deepak Kesarkar on Thackeray : शिंदेंना बाजूला करा, युती करु- ठाकरेंनी ऑफर दिल्याचा केसरकरांचा दावा
abp majha web team
Updated at:
05 Aug 2022 04:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदेंना बाजूला करा, युती करू.. ठाकरेंनी ऑफर दिल्याचा दीपक केसरकरांचा दावा, तर केंद्रात राणेंना मंत्रिपद मिळाल्यानं ठाकरे नाराज, केसरकरांचा गौप्यस्फोट