Kendriya Vidyalay : केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाबाबत मोठी बातमी! खासदार कोटा बंद?
केंद्रीय विद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय विद्यालयांत खासदार कोट्यातून होणाऱ्या प्रवेशाला स्थगिती देण्यात आलीय. पुढच्या आदेशापर्यंत खासदार कोटा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.