Kelwa Beach : पालघरमधील केळवे समुद्रकिनाराही पर्यटकांना भुरळ, समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी
Continues below advertisement
नाताळची सुट्टी आणि नव्या वर्षाचा स्वागत याचाच आनंद लुटण्यासाठी पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत . त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे
Continues below advertisement
Tags :
Palghar Holiday Christmas Crowd New Year's Eve Tourism Business West Coast Kelway Tourist Destination