KDMC Pipe Line : कल्याण पूर्व परिसरात केडीएमसीची पाईप लाईन फुटली , लाखो लिटर पाणी वाया
कल्याण पूर्व शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आज सकाळी अचानक फुटल्याने पाण्याचे उंच फवारे उडत लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईप लाईन फुटल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले .रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही पाईपलाईन फुटली असल्याचे सांगत आज दुपारी तीन वाजेपर्यंत कोळसेवाडी परिसर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे.
Tags :
Kdmc KDMC Pipeline Kalyan Pipleline Dombivali Pipleline Kalyan Dombivali Pipleline Kalyan East