KCR in Tuljapur : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तुळजाभवानीच्या दर्शनावरून वाद
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तुळजाभवानीच्या दर्शनावरून वाद, मंदीर संस्थानाकडून तुळजाभवानी मंदिराचे मुख्यप्रवेशद्वार दुपारी ३ ते ६ या वेळेत भाविकांसाठी राहणार बंद,मंदिर प्रशासनाच्या निर्णयाला बीआरएसचा जोरदार विरोध