Kaun Banega Crorepatiमध्ये साडेबारा लाख रुपये जिंकणाऱ्या जळगावच्या Bhagyashree tayde 'माझा'वर
कौन बनेगा करोडपती मध्ये सहभागी होण्याचे. माझ्या वडिलांचे आणि पतीचे स्वप्न होते,अभ्यास आणि त्या साठी केलेली मेहनत यामुळेच आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो आणि साडेबारा लाख रुपये जिंकू शकलो आहोत ,या बद्दल बोलण्या साठी आपल्या जवळ शब्द अपुरे आहेत अशा प्रकारची भावाना कौन बानेगा करोडपती मध्ये साडेबारा लाख रुपये जिंकणाऱ्या भाग्यश्री तायडे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.