#Corona बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिला कोरोनाची लागण, विकी कौशलपाठोपाठ कतरिनाही पॉझिटिव्ह

Katrina Kaif Corona Positive: दिवसेंदिवस बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. अभिनेते गोविंदा, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटी आतापर्यंत संक्रमित झाले आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्री कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टेट्सच्या माध्यमातून ही माहिती दिली. अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी त्वरित स्वत: ला वेगळं केलं आहे आणि मी होम क्वॉरंटाईन होणार आहे."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola