Kashmiri Pandit : काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांकडून हत्या, जम्मूत हत्येचा निषेध
दहशतवाद्यांनी शोपियान जिल्ह्यात एका काश्मिरी पंडीताची हत्या केलीये. पुरण कृष्ण भट असं या काश्मिरी पंडीताचं नाव असून ते चौधरी गुंड इथले रहिवासी आहेत. त्यांच्या घराजवळच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या भट यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Tags :
Injured Residents Kashmiri Pandit Killed Puran Krishna Bhat Choudhary Gund Death By Terrorists In Shopian District