Pandharpur Kartiki Yatra :वारकरी संतांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ,वारकऱ्यांची मोफत तपासणी

वारकरी संतांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ 
कार्तिकी यात्रेत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन वारकरी संत आणि महाराज यांचे हस्ते करण्यात आलं. दशमी, एकादशी आणि द्वादशी असे तीन दिवस हे शिबीर चालणार असून इथे हजारो वारकऱ्यांंवर मोफत तपासणी आणि उपचार केले जात आहेत. राज्यभरातून जवळपास ३ हजार डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola