
Kartiki Ekadashi | Ajit Pawar | कार्तिकी एकादशीला पंढरपुरात जाणार : अजित पवार
Continues below advertisement
Kartiki Ekadashi | Ajit Pawar | कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजेला वारकऱ्यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात बोलताना कार्तिकी एकादशीला पंढरपुरात जाणार, असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement