Karta Shetkari 5 : विचारांची जाण आणि भान l Sahyadri Farms l Dr.Anand Nadkarni l IPH l कर्ता शेतकरी

Continues below advertisement

Karta Shetkari 5 : कर्ता शेतकरी : अभ्यास मनाचा,प्रवास उद्योजकतेचा... विचारांचं वर्गीकरण करण्याचे मार्ग आपण या भागात जाणून घेऊ. मनात येणाऱ्या अनेक विचारातून योग्य विचारांची निवड कशी करायची? आणि निवडलेल्या विचारावर ठाम कसे राहायचे. एकाच वेळी अनेक विचारांवर लक्ष केंद्रित करता येत का? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram