Karta Shetkari Episode 3: विचार, भावना आणि वर्तन यांचा माझ्या दैनंदिन आयुष्यावर कसा परिणाम होतो ?

Continues below advertisement

कर्ता शेतकरी : अभ्यास मनाचा,प्रवास उद्योजकतेचा... विचार, भावना आणि वर्तन यांचा माझ्या दैनंदिन आयुष्यावर कसा परिणाम होतो ? विचार, भावना आणि वर्तन यांचा विस्तार आणि योग्य वापर कसा करायचा? सवय आणि व्यसन यातला फरक कसा ओळखायचा? शहाणपण नेमकं येत कुठून? या प्रश्नांची उकल करूयात सह्याद्री फार्म्स प्रस्तुत कर्ता शेतकरीच्या या भागात राजकुमार तांगडे आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram