Karta Shetkari | Episode 22 | सहकाराची सूत्रे | सह्याद्री फार्म्स । कर्ता शेतकरी | IPH । ABP Majha
Continues below advertisement
Karta Shetkari | Episode 22 | सहकाराची सूत्रे | सह्याद्री फार्म्स । कर्ता शेतकरी | IPH । ABP Majha Karta Shetkari | Episode 22 | सहकाराची सूत्रे | सह्याद्री फार्म्स । कर्ता शेतकरी | IPH । ABP Majha पुराणकाळापासून आधुनिक काळापर्यंत सहकाराची सूत्रे दिसतात. कृष्णाने गोकुळात सगळयांच्या सहकार्याने गोवर्धन पर्वत उचलला तर आत्ताच्या काळात अमूल सारख्या दुग्धव्यवसायानेही सहकाराच्या माध्यमातून यशस्वीरीत्या हा गोवर्धन पेलला. हा सहकाराचा विचार नक्की कसा निर्माण होतो? या परस्पर सहकार्यामागील भावना व विचार कोणते? जाणून घेऊया सह्याद्री फार्म्स प्रस्तुत, आवाहन / आय. पी. एच. निर्मित ‘कर्ता शेतकरीच्या’ या भागात राजकुमार तांगडे आणि डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.
Continues below advertisement