Karnataka : एकीकरण समितीवर बंदी घालून दाखवावी : Sanjay Raut
Continues below advertisement
सीमाभागात मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. कर्नाटक सरकारने याबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. कायद्याच्या चौकटीत चौकशी करुन याबाबत निर्णय घेतला जाईल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केलंय. तर एकीकरण समितीवर बंदी घालून दाखवावी असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Karnataka Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र कर्नाटक संजय राऊत ताज्या बातम्या कर्नाटक मुख्यमंत्री Chief Minister Of Karnataka ताज्या बातम्या Abp Maza Live संजय राऊत महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv कर्नाटक मुख्यमंत्री