Karnataka-Maharashtra Border Dispute : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

Continues below advertisement

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार. तसंच केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही  चर्चा करण्याची शक्यता.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram