Karnataka Hijab: हिजाबवरुन वाद वाढल्यानं कर्नाटकातल्या सर्व शाळा, महाविद्यालये 3 दिवस बंद ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Feb 2022 05:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिजाबवरच्या वाढत्या वादामुळं कर्नाटकातल्या शाळा आणि महाविद्यालये ३ दिवस बंद ठेवण्य़ात येणार आहेत...कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय...राजकीय पक्षांच्या हातातलं खेळणं बनू नका असं सांगत विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलंय..