Sanjay Raut : कर्नाटक महाराष्ट्रात घुसलंय, कधी का रे करणार? - संजय राऊत
कर्नाटकाच्या आरेरावी विरोधात भाजप फक्त आरेला कारे देण्याची भाषा करत आहेत. तिकडे कर्नाटक महाराष्ट्रात घुसले आहे. भाजप फक्त इशारे देत आहे. आता आरेला कारे करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षावरच आहे. तुम्हाला उद्यापर्यंत कळेल विरोधक काय करतात ते, असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.