Balasaheb Thorat on Border Issue : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि वाद वाढवणारे

Continues below advertisement

बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा.  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि वाद वाढवणारे असं बाळासाहेब थोरात म्हणतात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram