Karnatakaच्या शिवमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणाव,परिसरात तोडफोड वाहनांची जाळपोळ
abp majha web team
Updated at:
21 Feb 2022 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकाच्या शिवमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणावाची स्थिती निर्माण झालीय. हर्ष असं या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. हिजाबसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने बजरंग दलाच्या या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप होतोय. या हत्येनंतर शिवमोगा परिसरात तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आलीय. ही तणावपूर्ण स्थिती पाहता शिवमोगा परिसरातील शाळा बंद करण्यात आल्यात.