Karnatak CM Bommai: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे संकेत, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी?
Continues below advertisement
सीमाभागात मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. कर्नाटक सरकारने याबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. कायद्याच्या चौकटीत चौकशी करुन याबाबत निर्णय घेतला जाईल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केलंय.
Continues below advertisement
Tags :
Marathi BAN Inquiry Movement Maharashtra Integration Committee Basavaraj Bommai Seema Linguistic For Justice Rights Government Of Karnataka