Karnatak Aditya Thackeray: 'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करावा'
abp majha web team
Updated at:
21 Dec 2021 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करावा- आदित्य ठाकरे. शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी बोम्मई यांनी माफी मागावी- आदित्य ठाकरे. मंत्री आदित्य ठाकरे यांची मागणी