Kargil : कारगिलमधलं विदर्भ कनेक्शन! अमरावतीच्या 28 वर्षीय संतोष सुखदेवकडून कारगिलचा विकास
Continues below advertisement
कारगिलची ओळख ही एक युद्धभूमी म्हणून आहे, मात्र आता कारगिलमध्ये विकास होतोय, कारगिल बनतंय एक विकासभूमी. कारगिलला विकसनशील विभाग बनवण्यात ज्यांचा वाटा आहे ते उपजिल्हाधिकारी संतोष सुखदेव अमरावतीचे आहेत. एबीपी माझाने त्यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement