Karanja Doctor : प्रसूती शस्त्रक्रिया करताना भूलतज्ज्ञ मद्यधुंद अवस्थेत

Continues below advertisement

Karanja Doctor : प्रसूती शस्त्रक्रिया करताना भूलतज्ज्ञ मद्यधुंद अवस्थेत महिलेल्या सीझेरियन शस्त्रक्रियेसाठी मद्यधुंद भूलतज्ज्ञानं दिली भूल, वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram