College Girl Fighting | कॉलेज विद्यार्थिनींमध्ये सिनेस्टाईल हाणामारी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कराड येथील महाविद्यालयातील विद्यार्थीनींचा हाणामारी करतानाचा व्हीडिओ व्हायरल झालाय. या हाणामारीत काही मुली जखमी झाल्या आहेत. कराड - मसूर रोडवर अनेक कॉलेज आहेत. कॉलेजच्या बाहेर गावकडे जाण्यासाठी एसटीची सोय आहे. मात्र एसटीमध्ये बसण्याची जागा पकडण्यावरुन दोन गावातील मुलींमध्ये वाद होता. यातूनच या दोन गटातील मुलींमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली. यात काहींची डोकीही फुटली.