Kapil Patil New Party : कपिल पाटील यांचा मोठा निर्णय, नव्या पक्षाची करणार स्थापना ABP Majha
Continues below advertisement
आज होणाऱ्या संयुक्त समाजवादी संमेलनात माजी शिक्षक आमदार आणि जेडीयूचे महासचिव कपिल पाटील हे आज आपली पुढील राजकीय भूमिका मांडणार
कपिल पाटील या आपल्या नव्या पक्षाची स्थापना करून महाविकास आघाडी सोबत राहणार
आजच्या संयुक्त समाजाचे संमेलनात उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत
आतापर्यंत कपिल पाटील हे जेडीयूच्या महासचिपदी होते. मात्र नितीश कुमार हे एनडीएसोबत गेल्यानंतर कपिल पाटील यांनी जेडीयू पक्षाच्या विरोधी भूमिका मांडत आपण इंडिया आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केला आहे
Continues below advertisement