Kapil Patil on Teachers Election : ज. मो. अभ्यंकरांनी ठाकरेंना फसवलं, कपिल पाटलांचा आरोप

Kapil Patil on Teachers Election : ज. मो. अभ्यंकरांनी ठाकरेंना फसवलं, कपिल पाटलांचा आरोप

कपिल पाटील यांचे आरोप : 

ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांना चूक झाल्यासारखा वाटतं असणार.

मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शिक्षक भारतीचा उमेदवार जिंकणार, सुभाष मोरे आणि कपिल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ज मो अभ्यंकर यांच्यावर कपिल पाटील यांनी केली टीका.

 

ज. मो. अभ्यंकर यांनी आरोप फेटाळले

कपिल पाटील यांनी केलेले आरोप बिन बुडाचे आणि कुठल्याही पुराव्याशिवाय केले आहेत, ५५ वर्षाचा शिक्षण क्षेत्रातला मला अनुभव, विश्वास ही निवडणूक मी जिंकेल- ज मो अभ्यंकर

फक्त प्रशासकीय अनुभव मला नाही तर मी सहा वर्षे शिक्षकाचे सुद्धा काम केलं आहे

शिक्षकांचे प्रश्न मला माहित आहे आणि त्यासाठी प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे

संस्थांशी आणि मुख्याध्यापकांशी माझा थेट संबंध आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आणि शिक्षकांसाठी मला काम करायचंय

कुठलेही प्रकारे पुरावा न देता बिन बुडाचे केलेले कपिल पाटील यांचे आरोप आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola