Kankavali Mock Polling : कणकवलीमध्ये मॉक पोलिंग, कशी आहे तयारी?

Kankavali Mock Polling : कणकवलीमध्ये मॉक पोलिंग, कशी आहे तयारी?

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्याआधी मॉकपोल घ्यावा लागतो.. म्हणजेच, ईव्हीएमसह सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करतेय की नाही, याची तपासणी केली जाते. कणकवलीमधील एका मतदार केंद्रावरून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola