Farm Law Repeal : कृषी कायदे मागे, कंगनाचं वादग्रस्त विधान

Continues below advertisement

कंगना रनौतनं पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. इन्स्टाग्रामवर वादग्रस्त विधान करत नतेनं निवडलेल्या सरकारऐवजी रस्त्यावर कायदे बनले तर आपण  जिहादी देश आहोत, असं कंगनानं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram