Nana Patole यांचा PM Modi यांच्यावर घणाघात: मोदी जे बोलतात नेमकं त्याच्या उलट करतात ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लक्षात घेता आमदार कमी होवू नयेत म्हणून सरकारने कायदा परत घेतलाय, असं काँग्रेस नेते नाना पटोलेंनी म्हटलंय..त्याचबरोबर असे कायदे पुन्हा लागू करणार नाही असा विश्वास मोदींनी द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केलीय.
Continues below advertisement