स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगना रनौतची औकात नाही, राजू शेट्टींची कंगनानं केलेल्या वक्तव्यावर टीका
Kangana Ranaut Statement : आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकणाऱ्या कंगना रनौतनं (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्य करत रोष ओढावून घेतला आहे. यामुळे तिच्यावर सोशल मीडियात टीका होत आहे. कंगना रनौत नेहमीच विविध कारणांमुळे किंवा तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते.