Kandivali Fire:माजी खेळाडू पॉल वल्थाटीच्या घराला लागली आग, दोन अमेरिकन पाहुण्यांनी गमावला जीव
Continues below advertisement
Kandivali Fire:माजी खेळाडू पॉल वल्थाटीच्या घराला लागली आग, दोन अमेरिकन पाहुण्यांनी गमावला जीव कांदिवली पश्चिम महावीरनगर येथील वीणा संतूर इमारतीत भीषण आग लागलीये. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झालाय... स्थानिकांच्या माहितीनुसार आयपीएलमधील माजी खेळाडू पॉल वल्थाटीच्या याच्या घरात आग लागलीये...
अमेरिकेतून आलेल्य़ा दोन पाहुण्यांचा मृत्यू झालाय.. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होते.. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलंय..
Continues below advertisement