Manoj Jarange : जरांगेंच्या हत्येचा कट, धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाला अटक!
Continues below advertisement
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाप्रकरणी कांचन साळवी (Kanchan Salvi) याला जालना पोलिसांनी अटक केली आहे. साळवी हा आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा जरांगेंनी केला होता, जे आरोप मुंडे यांनी फेटाळले आहेत. अटकेपूर्वी कांचन साळवीने आपली बाजू मांडली होती, 'गरडसाहेब माझा अर्थार्थिकपणतच संबंध नाहीये. जे पण काही चौकशी असेल, नार्कोटिक्स असेल, त्यावर मी पूर्णपणे समोर जायला तयार आहे.' या अटकेमुळे आता पोलीस तपासात साळवी, गरड आणि अमोल खुने यांच्यातील संबंधांची चौकशी केली जाईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement