Kalyan मध्ये Dr. Babasaheb Ambedkar यांना पथसंचलन करत मानवंदना : ABP Majha
कल्याणमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीदिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अभिवादन, संघाच्या कल्याण जिल्हा शाखेच्या वतीनं संचलन करत बाबासाहेबांना मानवंदना