Mumbai मध्ये ओला-उबरनं 12 ते 16 टक्क्यांनी भाडेवाढ केलीय,सीएनजी आणि एलएनजी दरात मोठी वाढ : ABP Majha

Continues below advertisement

देशात इंधन दरवाढीनंतर आता प्रवासही महागला आहे. मुंबईसह शहरांतली ओला-उबरनं 12 ते 16 टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. सीएनजी आणि एलएनजी दरात मोठी वाढ झाल्यानं दोन्ही कंपन्यांनी भाडं 12  ते 15 टक्कयांनी वाढवलं आहे. मुंबईत ही वाढ १५ टक्के इतकी आहे. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीची मागणी रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram