Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली,15 ते 20 बाईकचं नुकसान

Continues below advertisement

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये महापालिकेची पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीचे काम सुुू असताना दीड ते दोन फूट व्यासाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने कल्याण स्टेशन परिसर जलमय झाला. रात्री एकच्या सुमारास ही पाईपलाईन फुटल्याने बाजूला असलेल्या लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं. शिवाय काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं. फुटलेल्या पाईपलाईनच्या बाजूला पे अँड पार्किंग आहे. या पार्किंगमधल्या 15 ते 20 मोटारसायकलचे नुकसान झालंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram