Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?
Continues below advertisement
Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?
कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार प्रत्येक वेळी खासदार म्हणून निवडून येतो. मात्र आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. यासाठी दोन्ही उमेदवार यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. तर त्यांच्यासोबत कार्यकर्ता देखील या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला दिसून येत आहे.
Continues below advertisement