Kalyan Rain : कल्याणमध्ये जोरदार पावसामुळं नदी नाल्यांन पूर, अनेक पूल पाण्याखाली ABP Majha
Continues below advertisement
कल्याणमध्ये जोरदार पावसामुळं नदी नाल्यांना पूर. सखल भागात पाणी साचलं असून अनेक पूल पाण्याखाली. रायता, गोवेली, आणे भिसोल, आपटी, दहागांव, वाहोली, मुरबाड, मामणोली, केळणी अशा अनेक गावांचा संपर्क तुटला.
Continues below advertisement